मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची पंतप्रधानांना पाठवलं निवेदन

मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची पंतप्रधानांना पाठवलं निवेदन

| Updated on: Feb 22, 2022 | 12:23 PM

नाशिक (Nashik) जिल्ह्याची महत्वाची रेल्वे गाडी असलेली मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस (Godavari Express) तातडीने सुरू करावी या मागणीचे निवेदन चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना

नाशिक (Nashik) जिल्ह्याची महत्वाची रेल्वे गाडी असलेली मनमाड-लोकमान्य टिळक गोदावरी एक्सप्रेस (Godavari Express) तातडीने सुरू करावी या मागणीचे निवेदन चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लासलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र हांडगे यांनी पोस्टाद्वारे निवेदन,ट्विट (Tweeter) केले

Published on: Feb 22, 2022 12:23 PM