छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखवलेली स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवली ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचे कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणी केली सडकून टीका
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावं, असे म्हणत वाद निर्माण करून छगन भुजबळ यांचा राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखवलेली स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवली ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचे कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. तर छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे आणि गरळ ओकणारे मंत्री आहेत, अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
