MNS Raj Thackeray | राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
मिरा भाईंदर शहरातील 21 डॉक्टर व 2 वकील हे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कृष्णकुंज येथे मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केले असून सदरचा पक्ष प्रवेश हा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव मिरा भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत 145 विधानसभा अध्यक्ष व कामगार सेना उपाध्यक्ष संदिप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करण्यात आलं.
मिरा भाईंदर शहरातील 21 डॉक्टर व 2 वकील हे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कृष्णकुंज येथे मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केले असून सदरचा पक्ष प्रवेश हा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव मिरा भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत 145 विधानसभा अध्यक्ष व कामगार सेना उपाध्यक्ष संदिप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करण्यात आलं.आणि चांदीवळीचे जवळपास शेकडो शिवसैनिकांच्या मनसे प्रवेश होणार आहे
Latest Videos