उल्हास नदीच्या पुरात 70 जनावरं अडकली, गाई घरात, कुत्री बेडवर; पुराचं तांडव!
बदलापूरमध्ये उल्हास नदीनं विक्राळ रुप धारण केलंय. उल्हास नदीच्या या पुरात जवळपास 70 जनावरं अडकली आहेत. बदलापूरच्या पाणवठा आश्रमात ही जनावरं आहेत.
बदलापूरमध्ये उल्हास नदीनं विक्राळ रुप धारण केलंय. उल्हास नदीच्या या पुरात जवळपास 70 जनावरं अडकली आहेत. बदलापूरच्या पाणवठा आश्रमात ही जनावरं आहेत. गाई घरात, तर कुत्री बेडवर अशी परिस्थिती तयार झालीय. एकूणच या पुराच्या तांडवाने नागरिक हैराण झालेत. पुराचा मोठा फटका अपंग प्राण्यांच्या आश्रमाला बसलाय. त्यामुळे चामटोलीच्या या अपंगा प्राण्यांना वाचवण्यासाठी काय प्रयत्न होतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे. यानंतर आमदार कथोरे यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीय. | Many animals are stuck in Flood of Ulhas river in Badlapur
Latest Videos