Special Report | गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची पुढील रणनिती ठरली !

Special Report | गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची पुढील रणनिती ठरली !

| Updated on: Jun 25, 2021 | 10:51 PM

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं (Maratha leader Golmej parishad in Navi Mumbai)

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत राज्यातील मराठा नेते, मराठा समन्वयक उपस्थित होते. या कार्यकर्मात नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तर मराठा आंदोलन गनिमी काव्याने करण्याचं नियोजनही या परिषदेत ठरलं. या संबंधित सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Maratha leader Golmej parishad in Navi Mumbai)