सचिन तेंडुलकर यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उभारण्यात येणार भव्य पुतळा, कुठं आणि कसा असणार?
VIDEO | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त उभारणार भव्य पुतळा, कधी होणार अनावरण?
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यंदा २४ एप्रिल रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून सचिन तेंडूलकर यांना खास भेट देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडूलकर यांचा भव्य पुतळा उभारणार आहे. याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून घोषणा केली आहे. वानखेडे स्टेडिअमवर उभारण्यात येणारा सचिन तेंडूलकर यांचा हा पहिलाच पुतळा असणार आहे. या पुतळ्याचे अनावरण यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान केले जाऊ शकते. बघा कसा असणार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा भव्य पुतळा आणि कधी होणार या पुतळ्याचे आनावरण…
Published on: Feb 28, 2023 04:16 PM
Latest Videos