Special Report | शरद पवार मैदानात! मुख्यमंत्री-पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, उद्धव ठाकरे नाराज

| Updated on: May 27, 2021 | 10:32 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीने राजकीय वातावरण तापलं आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या बैठकीत नेमकं असं काय झालं की, ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि काँग्रेसचीही प्री-कॅबिनेट बैठक झाली. भाजपने तर साफ म्हटलंय, महाविकास आघाडीतील विसंवादाचा लवकरच विस्फोट होईल. सरकारच्या पडद्यामागच्या हालचालींवर स्पेशल रिपोर्ट !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीने राजकीय वातावरण तापलं आहे. दोन मोठ्या नेत्यांच्या बैठकीत नेमकं असं काय झालं की, ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि काँग्रेसचीही प्री-कॅबिनेट बैठक झाली. भाजपने तर साफ म्हटलंय, महाविकास आघाडीतील विसंवादाचा लवकरच विस्फोट होईल. सरकारच्या पडद्यामागच्या हालचालींवर स्पेशल रिपोर्ट