मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक

मुख्यमंत्र्यांच्या निवसस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक

| Updated on: Mar 12, 2022 | 10:52 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांची उपस्थिती होती. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहेत, त्यांच्याकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात भाजपाच्या वतीने भव्या मोर्चा देखील काढण्यात आला होता. मलिक प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.