VIDEO : BJP Meeting | देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक
दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक सुरू आहे. त्याच पार्श्वभूमिवर देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक देखील सुरू आहे.
Latest Videos