Solapur | सोलापूर पालिकेच्या महासभेत निधी वाटपावरुन नगरसेवकांचा गोंधळ
सोलापूर पालिकेच्या महासभेत समान निधी वाटपावरुन नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला. यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापूर पालिकेच्या महानगरसभेत समान निधी वाटपावरुन नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात गदारोळ घातला. यावेळी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस, शिवसेना, बसपा असे सर्व विरोधक सत्ताधारी भाजपविरोधात एकवटल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Jun 15, 2021 05:09 PM
Latest Videos