लता मंगेशकर यांच्या अस्थी विसर्जनासाठी मिलिंद नार्वेकर नाशिकमध्ये

| Updated on: Feb 10, 2022 | 1:28 PM

लता दिदींच्या अस्थी विसर्जनासाठी मिलिंद नार्वेकर नाशिकमध्ये गेले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी घेतलं नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले.

लता (Lata Mangeshkar) दिदींच्या अस्थी विसर्जनासाठी मिलिंद नार्वेकर (Milind narvekar) नाशिकमध्ये (Nashik) गेले आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी घेतलं नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरात देखील घेतलं नार्वेकर यांनी दर्शन घेतले. शिवसेना पदाधिकारी देखील नार्वेकर यांच्या सोबत उपस्थित

Published on: Feb 10, 2022 01:28 PM
नवी मुंबईमध्ये अग्‍निशमन दलाच्या ताफ्यात परदेशी बनावटीचा रोबोट दाखल
Retired Soldier | Nandedमध्ये निवृत्त सैनिकाची जंगी मिरवणूक, कुटुंबीयांना अश्रू अनावर