Milk price hike,Nashik | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाशकात दुधाचे भाव वधारले, दूध केंद्रांवर नागरिकांची गर्दी

Milk price hike,Nashik | कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नाशकात दुधाचे भाव वधारले, दूध केंद्रांवर नागरिकांची गर्दी

| Updated on: Oct 19, 2021 | 1:03 PM

अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. असे असताना आज नाशकात दुधाचे भाव वधारले पाहायला मिळाले .

मुंबई : अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. या वर्षी 19 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे. या दिवशी भाविक चंद्राला दूध दाखवून ते ग्रहण करतात. अशातच नाशिकमध्ये दूधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.