चैत्र एकादशी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल

चैत्र एकादशी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल

| Updated on: Apr 12, 2022 | 2:25 PM

चैत्र यात्रा आणि कामदा एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. चैत्र (Chaita) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (Ekadashi tithi) कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते.

चैत्र यात्रा आणि कामदा एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. चैत्र (Chaita) महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (Ekadashi tithi) कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पंचांगानुसार, एका वर्षात 24 एकादशी असतात ज्यात प्रत्येक महिन्यात पहिल्या शुक्ल पक्षात आणि दुसऱ्या कृष्ण पक्षात एकादशी येते. एकादशीच्या निमित्ताने विठुराऊळीला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. कासेगाव येथील विठ्ठल भक्त सुरेश टिकोरे यांनी ही आरास केली आहे.