महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार की फक्त दबावतंत्र? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?
छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन वेगळा निर्णय त्यांनी घ्यावा अशी मागणी होत असल्याचे समोर आले आहे. तसे झाल्यास छगन भुजबळ शरद पवार यांची राष्ट्रवादीत परत येणार की मूळ ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार? याच्याही चर्चा रंगत आहे.
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरून नाराजीच्या चर्चा आणि ओबीसींचा मुद्दा यावरून मंत्री छगन भुजबळ वेगळ्या निर्णयाच्या तयारीत आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत. छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, असा सूर समता परिषदेतून दिसतोय. त्यामुळे छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन वेगळा निर्णय त्यांनी घ्यावा अशी मागणी होत असल्याचे समोर आले आहे. तसे झाल्यास छगन भुजबळ शरद पवार यांची राष्ट्रवादीत परत येणार की मूळ ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार? याच्याही चर्चा रंगत आहे. समता परिषदेत दोन मुद्यांवर चर्चा झाली एक म्हणजे जरांगेंच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींवर अन्याय होत आहे. आणि दुसरं लोकसभेपाठोपाठ राज्यसभेवरही भुजबळांना डावललं जातंय. समता परिषदेच्या बैठकीतून वेगळ्या निर्णयाची सूर? भुजबळ निर्णय घेणार? बघा स्पेशल रिपोर्ट

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला

खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा

‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?

धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
