Special Report | समीर वानखेडे नेमके हिंदू की मुस्लीम?

Special Report | समीर वानखेडे नेमके हिंदू की मुस्लीम?

| Updated on: Oct 25, 2021 | 9:19 PM

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मग धर्मांतरीत मुस्लीम? हा वाद सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका जात प्रमाणपत्राने पेटलेलं आहे. त्याच जात प्रमाणपत्रांच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मग धर्मांतरीत मुस्लीम? हा वाद सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका जात प्रमाणपत्राने पेटलेलं आहे. त्याच जात प्रमाणपत्रांच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, आम्ही जन्माने हिंदू आहोत आणि कधीच धर्मांतर केलेलं नाही, असं उत्तर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिलं आहे. या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं याची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !