Nawab Malik Tweet | यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?; मलिकांचा दुबईतून मध्यरात्री 'फोटोबॉम्ब!'

Nawab Malik Tweet | यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?; मलिकांचा दुबईतून मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब!’

| Updated on: Nov 22, 2021 | 11:08 AM

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप मलिक सातत्याने करत आहेत. त्यासदर्भातील काही पुरावे देखील त्यांनी सादर केले होते. मात्र आता पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.