Special Report | डिसेंबरपर्यत पूर्ण देशाचं लसीकरण शक्य?
डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजेच पुढच्या सात महिन्यात लसीकरण मोहिम पूर्ण होईल, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या एका आरोपावर ते बोलत होते. मात्र, भारत खरोखरच डिसेंबरपर्यंत लसवंत होणार का हे सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Latest Videos