Special Report | तरुणीच्या मृत्यूप्रकरणी राजीनामा दिलेले संजय राठोड पुन्हा ठाकरे मंत्रिमंडळात?

Special Report | तरुणीच्या मृत्यूप्रकरणी राजीनामा दिलेले संजय राठोड पुन्हा ठाकरे मंत्रिमंडळात?

| Updated on: Jul 10, 2021 | 10:11 PM

माजी मंत्री संजय राठोड यांना शिवसेना पुन्हा एकदा सरकारमध्ये घेण्याच्या विचारात आहे (Minister Uday Samant statement about Sanjay Rathore)

माजी मंत्री संजय राठोड यांना शिवसेना पुन्हा एकदा सरकारमध्ये घेण्याच्या विचारात आहे. मात्र, संजय राठोडांची वापसी झाली तर भाजपने राज्यसभर आंदोलनाचा इशारा देत सरकारला आव्हान दिलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Minister Uday Samant statement about Sanjay Rathore)