Ukraine मधील Chernihivमध्ये मिसाईल हल्ला

Ukraine मधील Chernihivमध्ये मिसाईल हल्ला

| Updated on: Mar 05, 2022 | 9:58 AM

अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे अनेक युक्रेन वासियांनी दुस-या देशात स्थलांतर केल्याचे पाहायला मिळत आहे.

Ukraine मधील Chernihiv रशियाच्या सैन्याकडून मिसाईल हल्ले होत असल्याचे व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिथं भयानक परिस्थित लोक राहत असल्याचे समजते आहे. मिसाईल हल्ले होत असल्याने तिथं जमीन, रस्ते, इमारती उद्वस्त होत आहेत. अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे अनेक युक्रेन वासियांनी दुस-या देशात स्थलांतर केल्याचे पाहायला मिळत आहे.

रशिया युक्रेन यांच्यातलं युद्धाने आत्ता रूद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत. तिथं आपल्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता असल्याने अनेक नागरिक भयभीत झाले आहेत. कीवजवळ स्काय नावाच्या न्यूज वाहिनीच्या गाडीवर गोळीबार करण्याच आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हल्ला किती भयानक केला असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आत्तापर्यंत रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच रशियाने आता युक्रेनच्या मीडियाला टार्गेट केलं आहे.