कंबर कसा … राज्यात महायुतीचं मिशन 48, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना काय?
राज्यातील प्रत्येक जागा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. ती जिंकण्यासाठी कामाला लागा, तर महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपलाच समजून भाजप कार्यकर्त्यांनी काम करावं, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीच्या मिशन 48 साठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीतून क्लस्टर प्रमुखांना वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. तर राज्यातील प्रत्येक जागा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच आहे. ती जिंकण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना मुंबईतील भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. तर महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपलाच समजून भाजप कार्यकर्त्यांनी काम करावं. महायुतीचे प्रत्येक मेळावे विधानसभेत आयोजित करण्याचं नियोजन करावं. यासह ६ एप्रिल रोजी भाजप स्थापन दिन असल्याने प्रत्येक बुथवर कार्यक्रम करावे, मोदी सरकारने केलेली काम सर्व सामान्य मतदारांपर्यंत पोहचवा, अशा सूचनाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत.
Published on: Apr 01, 2024 02:10 PM
Latest Videos