Video : “MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात, वय झालेल्या विद्यार्थ्यांचं काय?” – कपिल पाटील
विरोधी पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी ज्या विद्यार्थ्यांचं वय झालं आहे, त्यांचं काय ? असा सवाल उपस्थित केला आहे. जे विद्यार्थी उराशी स्वप्न बाळगून असतात ते सध्या नैराश्यात आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई : राज्यात MPSC परीक्षेवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षाचे आमदार कपिल पाटील यांनी ज्या विद्यार्थ्यांचं वय झालं आहे, त्यांचं काय ? असा सवाल उपस्थित केला आहे. जे विद्यार्थी उराशी स्वप्न बाळगून असतात ते सध्या नैराश्यात आहेत, असेही ते म्हणाले.
Latest Videos