अमोल मिटकरींनी डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं – अब्दुल सत्तार
अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा एकदा मंत्री अब्दुल सत्तार यांनी हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.
मुंबई: अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा एकदा मंत्री अब्दुल सत्तार यांनी हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं, असा खोचक सल्ला सत्तार यांनी दिला आहे. अनेक आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. त्यावर अब्दुल सत्तार यांनी जोरदार पलटवार केला आहे.
Published on: Sep 02, 2022 12:48 PM
Latest Videos

'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं

हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका

ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन

'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
