VIDEO : Shahajibapu Patil | सांगोल्यात गावातील शेतकऱ्यांकडून आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार

VIDEO : Shahajibapu Patil | सांगोल्यात गावातील शेतकऱ्यांकडून आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार

| Updated on: Sep 11, 2022 | 8:03 AM

सांगोल्यातील शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार केलायं. सांगोल्यातील गावकऱ्यांकडून हा सत्कार करण्यात आलायं. शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला समर्थन देत शिंदे गटासोबत राहिले.ग

सांगोल्यातील शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार केलायं. सांगोल्यातील गावकऱ्यांकडून हा सत्कार करण्यात आलायं. शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला समर्थन देत शिंदे गटासोबत राहिले. सांगोल्यातील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी शहाजीबापूंनी तब्बल 400 कोटींचा निधी आणल्याने गावकऱ्यांकडून शहाजीबापूंचा सत्कार करण्यात आलायं. यावेळी एकनाथ शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है….शहाजीबापू पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है…अशा प्रकारच्या घोषणा गावकऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

Published on: Sep 11, 2022 08:01 AM