आमदार योगेश कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केले आहेत
मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटून त्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असा तयार झाला. एकनाथ शिंदे यांनी वेगळी वाट धरत 40 आमदारांसह सेनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना घेत शिवसेनेवर दावा केला. त्यात रामदास कदम यांचा ही समावेश होता. त्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टीका होताना दिसत आहे. खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केले आहेत. कदम यांनी, आमचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न झाल्याचा ठाकरे यांनी केल्याचे म्हटलं आहे. तर ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवसापासून माझ्याच पक्षप्रमुखांनी मला आणि माझ्या वडिलांना संपवण्याची प्रयत्न केला असा आरोप देखिल कदम यांनी केला आहे.
Published on: Mar 11, 2023 07:37 AM
Latest Videos