MNS News : शिक्षिका आणि विद्यार्थिनीची काढली छेड, मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
Mulund News : एका शाळेत शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेद शाळेतील शिक्षकानेच काढल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी याठिकाणी दाखल होत आक्रमक पवित्रा घेतला.
मुलुंडमध्ये एका शाळेत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. या शाळेतील एका शिक्षकाने महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर याबाबत मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले आहेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकला आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published on: Apr 16, 2025 01:47 PM
Latest Videos

पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत

‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'

'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
