Aurangabad : पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत, औरंगाबादमधील प्रकार

Aurangabad : पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत, औरंगाबादमधील प्रकार

| Updated on: May 04, 2022 | 10:44 AM

भोंग्याच्या मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) कमालीचे सक्रिय झालेत. भोंग्याच्या (Loudspeaker Controversy) मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. दरम्यान,  पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनसे कार्यकर्ते भूमिगत झाल्याचं औरंगाबादमधून (Aurangabad)समोर आलंय.

Published on: May 04, 2022 10:44 AM