VIDEO : Mumbai | मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

VIDEO : Mumbai | मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक

| Updated on: Jul 24, 2022 | 1:20 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळतोयं. यामुळे संपूर्ण राज्यातील रस्त्याचे तीन तेला वाजले आहेत. इतकेच नाही तर पावसामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे देखील पडल्याचे चित्र बघायला मिळते आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झालीयं. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस कोसळतोयं. यामुळे संपूर्ण राज्यातील रस्त्याचे तीन तेला वाजले आहेत. इतकेच नाही तर पावसामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे देखील पडल्याचे चित्र बघायला मिळते आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये देखील वाढ झालीयं. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेने मुंबईतील खड्ड्यांविरोधात जोरदार आंदोलन देखील केले आहे. मुंबईतील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न देखील निर्माण झालायं खड्ड्यांमुळे वाहनांच्या मोठ्या रागा लागत असून नागरिकांना कित्येक तास वाहतूक कोंडीमध्ये अडकावे लागत आहे.

Published on: Jul 24, 2022 01:20 PM