VIDEO : Amit Thackeray | मनसे शाखांचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असली तरी अमित ठाकरे मात्र अॅक्शन मोडमध्ये आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन करणार आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत.
राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असली तरी अमित ठाकरे मात्र अॅक्शन मोडमध्ये आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईतील मनसेच्या पाच शाखांचे उद्घाटन करणार आहेत. अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 5 शाखेचे करणार उद्घाटन करणार आहेत. आगमी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अमित यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाशी टोल नाका ते सीवूडपर्यंत मनसे कार्यकर्ते रॅली काढणार आहेत. मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे अमित यांचं स्वागत करणार आहेत.
Latest Videos