Raj Thackeray Birthday | राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा
कृष्णकुंजवर गर्दी न करता दादरच्या शिवाजी पार्क ग्रुपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा केक कापून छोटेखानी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या आहेत (MNS Chief Raj Thackeray birthday wishes from activist)
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस, राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी पत्राद्वारे कार्यकर्त्याना कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या भेटीसाठी कृष्णकुंजवर येऊ नये, गर्दी करू नये,अस आवाहन केले आहे. शिवाय, आपण समजोपयोगी काम करत राहा हेच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत असं या पत्रात राज ठाकरे यांनी लिहिलं आहे.
त्यामुळे यावर्षी कृष्णकुंजवर गर्दी न करता दादरच्या शिवाजी पार्क ग्रुपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा केक कापून छोटेखानी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या आहेत (MNS Chief Raj Thackeray birthday wishes from activist)
Latest Videos