मनसेकडून उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द

मनसेकडून उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द

| Updated on: May 02, 2022 | 3:41 PM

राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे.

राज्यात होणारी उद्याची मनसेची महाआरती (Mns MahaAarti) रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवरून दिली आहे. उद्या ईद (Ramzan Eid) आहे, आपल्याला कुणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशी फेसबुक पोस्ट राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलीय. राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत एक लक्ष्यवेधी सभा घेतली. त्यावर अजून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published on: May 02, 2022 03:32 PM