Raj Thackeray: पहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण एका क्लिकवर

Raj Thackeray: पहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण एका क्लिकवर

| Updated on: May 22, 2022 | 3:06 PM

अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) विरोधाचा ट्रॅप होता, असे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी अयोध्या वारी न केल्याचे कारण दिले असले तरी यानिमित्ताने त्यांनी केलेल्या काही विधानाने ते भाजपावर (BJP)नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अयोध्या दौऱ्याला (Ayodhya tour) विरोधाचा ट्रॅप होताअसे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी अयोध्या वारी न केल्याचे कारण दिले असले तरी यानिमित्ताने त्यांनी केलेल्या काही विधानाने ते भाजपावर (BJP)नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित झाला आहेप्रदेशातला एक खासदार उठतो आणि उप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोशक्य आहे काया गोष्टींना अनेक पापुद्रे आहेतकाही तर तुम्हाला सांगताही येणार नाहीतअसे ते म्हणालेयावरुन त्यांची अयोध्या दौऱ्याला झालेल्या विरोधावरुन भाजपावर नाराजी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Published on: May 22, 2022 03:06 PM