Thane Dahihandi | ठाण्यात नियमांची पायमल्ली, वर्तकनगरमध्ये मनसेने दहीहंडी फोडली
घोषणाबाजी करत असणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी जमाव बंदीच्या सूचना देऊन देखील घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी धरपकड करत काहींना ताब्यात घेतले..या वेळी मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजित पानसे पोलिसांना विनवणी करत होते ..हात जोडून सांगत होते मात्र घोषणा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे या ठिकाणी मनसेचा मोठा जमाव देखील पाहायला मिळाला
ठाण्यात नियमांची पायमल्ली, वर्तकनगरमध्ये मनसेने दहीहंडी फोडली. नसेच्या वतीने एक थराची हंडी नौपाडा भागातील आपल्या कार्यालय ठिकाणी फोडली..या मध्ये महिला कार्यकर्त्या ही दही हंडी फोडली..कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा अर्चा करत हंडी कार्यालय मनसेच्या वतीने उभारण्यात आली .परंतु या यावेळी पोलिसांनी देखील मज्जाव केला होता मात्र रीतीरिवाज प्रमाणे कमी उंचीची दही हंडी बांधून ती फोडण्यात आली..त्यानंतर घोषणाबाजी करत असणाऱ्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी जमाव बंदी च्या सूचना देऊन देखील घोषणा देण्यात आल्या त्यामुळे पोलिसांनी धरपकड करत काहींना ताब्यात घेतले..या वेळी मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजित पानसे पोलिसांना विनवणी करत होते ..हात जोडून सांगत होते मात्र घोषणा देणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यामुळे या ठिकाणी मनसेचा मोठा जमाव देखील पाहायला मिळाला..