Thane MNS Dahihandi | ठाण्याच्या भगवती मैदानात मनसेकडून दहीहंडीचे आयोजन

Thane MNS Dahihandi | ठाण्याच्या भगवती मैदानात मनसेकडून दहीहंडीचे आयोजन

| Updated on: Aug 31, 2021 | 11:11 AM

ठाण्यातील भगवती मैदानात मनसेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेय. कितीही निर्बंध असले तरी दहीहंडी फोडणारच या मागणीवर मनसैनिक ठाम आहेत.

ठाण्यातील भगवती मैदानात मनसेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेय. कितीही निर्बंध असले तरी दहीहंडी फोडणारच या मागणीवर मनसैनिक ठाम आहेत. अविनाश जाधव यांनी 56 मंडळांची नोंदणी करुन त्यांना भगवती मैदानात दहीहंडीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे ही मंडळं येणार की नाही हे पाहावं लागेल. मात्र, पोलिसांकडूनही या मैदान परिसरात चोख व्यवस्था करण्यात आलीय. दंगलविरोधी पथकाचीही तैनात करण्यात आलीय. | MNS firm on celebration of Dahihandi in Thane Avinash Jadhav