MNS Aurangabad : ‘मी खैरे साहेबांना आठवण करून देतो’, सुमित खांबेकरांचं प्रत्युत्तर
औरंगाबादेत मनसेला सभेसाठी परवानगी मिळालीये. सभेसाठी मात्र पोलिसांची परवानगी अद्याप बाकी आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने सभेसाठी मैदानाची परवानगी दिलीये. १ मे ला औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होणार आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत मनसेला (MNS) सभेसाठी परवानगी मिळालीये. सभेसाठी मात्र पोलिसांची परवानगी (Police Permission)अद्याप बाकी आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने सभेसाठी मैदानाची (Ground) परवानगी दिलीये. 1 मे ला औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा होणार आहे. दीड लाख नागरिक या सभेसाठी उपस्थित राहतील असा दावा मनसैनिकांकडून केला जातोय. माजी खासदार चंद्रकांत खैरेंना प्रत्युत्तर देताना मनसेचे पदाधिकारी आक्रमक झालेत.मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर काय म्हणालेत बघुयात…
Published on: Apr 17, 2022 06:02 PM
Latest Videos