Bala Nandgaokar Dahihandi | निर्बध झुगारून नांदगावकरांनी फोडली दहीहंडी

Bala Nandgaokar Dahihandi | निर्बध झुगारून नांदगावकरांनी फोडली दहीहंडी

| Updated on: Aug 31, 2021 | 6:12 PM

सर्व निर्बंध झुगारून मनसेने काळाचौकी मैदातनात दहीहंडी फोडली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने गेल्यावर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला. मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच ठाण्यातील अविनाश जाधव यांनी दहीहंडी उत्सव होणारच असे ठणकाऊन सांगितले होते. सर्व निर्बंध झुगारून मनसेने काळाचौकी मैदातनात दहीहंडी फोडली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.