मुंबईत Corona च्या नावावर वसुली मोहीम, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप

मुंबईत Corona च्या नावावर वसुली मोहीम, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप

| Updated on: Jul 09, 2021 | 10:35 AM

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटर च्या माध्यमातून मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू असल्याच आरोप केलेला आहे. त्याच बरोबर विडिओ ही ट्विट केला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटर च्या माध्यमातून मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू असल्याच आरोप केलेला आहे. त्याच बरोबर विडिओ ही ट्विट केला आहे. “आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून, मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु सायंकाळी चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान 5000, मध्यम दुकान 2000, छोटे दुकान 1000 वसुली चे नवे रेट कार्ड”, असं ट्वीट त्यांनी केलंय. MNS leader Sandeep Deshpande alleges recovery operation in the name of Corona in Mumbai