आदित्य ठाकरे यांना संदिप देशपांडे यांचं आव्हान, हिंमत असेल तर….
सरकारच्या खोक्यांवर सामना चालवता, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय केली ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका?
मुंबई : ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर वारंवार खोके सरकार अशी टीका केली जात आहे तर याच सरकारने दिलेल्या खोक्यांवर स्वतःचा सामना चालवायचा, ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. एकीकडे म्हणताय हे सरकार घटनाबाह्य आहे. मग घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती तुम्हाला सामनामध्ये कशा चालतात, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. जर हिंमत असेल तर सामनाने शिंदे सरकारच्या जाहिराती नाकाराव्या, ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
Published on: Feb 10, 2023 12:12 PM
Latest Videos

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
