Sandeep Deshpande | एका पाटीचा खर्च जास्त की काचेचा?  मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा

Sandeep Deshpande | एका पाटीचा खर्च जास्त की काचेचा? मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा

| Updated on: Jan 14, 2022 | 10:49 AM

मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.

मराठी पाट्या लावण्यास विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. ज्या व्यापारांचा मराठी पाटीला विरोध आहे त्यांना एकच प्रश्न आहे पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे विचारला आहे. महाराष्ट्रात राहता , इथेच व्यवसाय करता मग मराठीला विरोध का असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. जे विरोध करत आहेत त्यांना हा इशारा आहे, असं देखील ते म्हणाले. राज्य सरकार या निर्णयाची अमलबजावणी कधी करत हे आम्ही बघू, सरकारला काही दिवस देत आहोत, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.