सरकारला बुद्धी येवो, ही प्रार्थना, Sandip Deshpande यांचा टोला

| Updated on: Sep 10, 2021 | 7:58 PM

लसीकरण जास्त झाले आहे. सरकारने लोकांना कोरोनाची भीती दाखवणे बंद केलं पाहिजे. सरकारला बुद्धी द्यावी ही प्रार्थना करतो, ही गणपतीकडे प्रार्थना करतो, असे देशपांडे म्हणाले.

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने त्यांनी गणरायाच्या आगमन केले. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. येणारे सर्व दिवस निरोग चांगले जावे निरोगी जावे. लसीकरण जास्त झाले आहे. सरकारने लोकांना कोरोनाची भीती दाखवणे बंद केलं पाहिजे. सरकारला बुद्धी द्यावी ही प्रार्थना करतो, ही गणपतीकडे प्रार्थना करतो, असे देशपांडे म्हणाले.