‘जाऊ दे मरू दे तिला तू कशाला…?’, मनसे नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची ‘ती’ ऑडिओ क्लिप ट्वीट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना सवाल केला आहे. मल्लिकार्जून पुजारी नावाच्या व्यक्तीची आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप त्यांनी ट्विट केली आहे. ही जुनी ऑडिओ क्लिप शेअर केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे.

'जाऊ दे मरू दे तिला तू कशाला...?', मनसे नेत्याकडून जितेंद्र आव्हाडांची 'ती' ऑडिओ क्लिप ट्वीट
| Updated on: Aug 26, 2024 | 3:26 PM

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जून पुजारी नावाच्या व्यक्तीचा संवाद रेकॉर्ड करण्यात आलाय. ‘जाऊ दे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो?’, असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. तर चार वर्षांपूर्वीच ही ऑडिओ क्लिप संदीप देशपांडे यांच्याकडून ट्वीट केली असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांच्याकडून ट्वीट करण्यात आलेली जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही. बघा नेमका काय झाला या व्हायरल क्लिपमध्ये संवाद?

Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.