Mumbra मनसे कार्यालयाची तोडफोड, राष्ट्रवादीने तोडफोड केल्याचा मनसेचा आरोप
मुंब्रा (Mumbara) या ठिकाणी असणाऱ्या मनसे कार्यालवर दिसून आले आहे .अज्ञात व्यक्ती कडून कार्यालय वरील बॅनर दगड मारून तोडण्यात आलेले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी केलेल्या माजिद्दीवरी भोग्या वरील वक्तव्या मुळे राजकारण चांगलेच तापले आहे .त्याचे पडसाद मुंब्रा (Mumbara) या ठिकाणी असणाऱ्या मनसे कार्यालवर दिसून आले आहे .अज्ञात व्यक्ती कडून कार्यालय वरील बॅनर दगड मारून तोडण्यात आलेले आहे. त्यामुळे कार्यालय बाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेले आहे..वाहतूक सेना कळवा मुंब्रा अद्यक्ष इरफान सय्यद यांचे कार्यालय असून दोन दिवस अगोदर राष्ट्रवादी (Rashtrawadi) कडून कार्यालय वरील बॅनर काढण्यास सांगितले होते .असे सय्यद यांनी सांगितले आहे तर या प्रकरणी 3 जणांना मुब्रा पोलिसांनी अटक केली असून त्याबाबत गुन्हा देखील नोंदविण्यात आलेला आहे असे पोलिसांनी सांगितले आहे तसेच याचा तपास सुरू आहे .

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना

भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
