वाह रे पठ्ठ्या…मनसेनं अजित पवार यांना डिवचलं तर सोशल मीडियावर काका-पुण्याचं वॉर
लोकशाहीचा विजय म्हणून अजित पवार यांचा गट जल्लोष करतोय. मनसेसह विरोधकांनी सोशल मीडियात जेव्हा शिवसेना शिंदेंना मिळाली तेव्हा अजित पवार यांची भूमिका काय होती, याचे व्हिडीओ शेअर करण्यात आलेत. वाह रे पठ्ठ्या म्हणत मनसेने अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर....
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे सोपवल्यानंतर सोशल मीडियावर काका-पुण्याचं वॉर रंगलंय. प्रामुख्याने मनसेकडून अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर करण्यात आलेत. इतकंच नाहीतर त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. लोकशाहीचा विजय म्हणून अजित पवार यांचा गट जल्लोष करतोय. मनसेसह विरोधकांनी सोशल मीडियात जेव्हा शिवसेना शिंदेंना मिळाली तेव्हा अजित पवार यांची भूमिका काय होती, याचे व्हिडीओ शेअर करण्यात आलेत. वाह रे पठ्ठ्या म्हणत मनसेने अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर केलेत. तर काका पुतण्यांच्या नात्यावरून कधी काळी वाद झाला होता. त्याच मुद्द्यावरून काका-पुतण्याच्या नात्याचा ओलावा असं शीर्षक देत मनसेने अजित पवार यांना डिवचलं, बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट….
Published on: Feb 08, 2024 10:32 AM
Latest Videos