राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?

राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?

| Updated on: Apr 11, 2022 | 1:56 PM

"राज ठाकरेंसोबतची (Raj Thackeray) भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे," असे वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती.

“राज ठाकरेंसोबतची (Raj Thackeray) भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे,” असे वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आज शीवतीर्थावर (Shivatheertha) राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलावले होते. ही भेट आणि चर्चा संपली असून मोरे समाधानी असल्याचे दिसत आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचे मोरे म्हणाले आहेत.