Modi 3.0 : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, भव्यदिव्य शपथविधीला ‘या’ परदेशी पाहुण्यांची हजेरी

बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, मालदीव, मॉरिशस आणि सेशेल्सच्या प्रमुखांनी या समारंभाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. अनेक देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांना देखील या शपथविधीला आमंत्रित करण्यात आले आहे.

Modi 3.0 : मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, भव्यदिव्य शपथविधीला 'या' परदेशी पाहुण्यांची हजेरी
| Updated on: Jun 09, 2024 | 12:49 PM

आजचा दिवस हा भाजप, नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारसाठी खूप मोठा आहे. कारण नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आज 9 जून रोजी पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार आहेत. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गज आणि परदेशी पाहुणे हजेरी लावणार आहे. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 8000 पाहुणे उपस्थित राहणार असून देशातील स्वच्छता कर्मचारी आणि मजूर देखील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असतील. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ.मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

Follow us
त्या नराधमांना चौकात..., चिमुकलींच्या अत्याचारावर पंकजा मुंडेंचा संताप
त्या नराधमांना चौकात..., चिमुकलींच्या अत्याचारावर पंकजा मुंडेंचा संताप.
ओह..10व्या थरावर सलामी अन् पत्त्यासारखे कोसळले, जय जवानचा विक्रम चुकला
ओह..10व्या थरावर सलामी अन् पत्त्यासारखे कोसळले, जय जवानचा विक्रम चुकला.
दहीहंडीनिमित्त लावलेल्या स्वागताचं बॅनर कोसळल, कल्याणात कुठे घडली घटना
दहीहंडीनिमित्त लावलेल्या स्वागताचं बॅनर कोसळल, कल्याणात कुठे घडली घटना.
गौतमीच्या अदांपेक्षा तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा, बघा असं काय होत खास?
गौतमीच्या अदांपेक्षा तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा, बघा असं काय होत खास?.
ठाण्यात गोविंदांचा ढाक्कुमाक्कुम... हंड्या फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस
ठाण्यात गोविंदांचा ढाक्कुमाक्कुम... हंड्या फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस.
गौतमीनं गाजवली प्रकाश सुर्वेंची दहीहंडी; 'कचकच कांदा..' गाण्यावर ठेका
गौतमीनं गाजवली प्रकाश सुर्वेंची दहीहंडी; 'कचकच कांदा..' गाण्यावर ठेका.
'मुंबईची गोष्टच वेगळी', गौतमी पाटील म्हणाली, Love You मुंबईकर...
'मुंबईची गोष्टच वेगळी', गौतमी पाटील म्हणाली, Love You मुंबईकर....
वरळी जांबोरी मैदानात भाजपची परिवर्तन हंडी, गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर
वरळी जांबोरी मैदानात भाजपची परिवर्तन हंडी, गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर.
आनंदाची बातमी, 'या' रेल्वेकर्मचाऱ्यांना UPS पेन्शन योजनेचा मिळणार लाभ
आनंदाची बातमी, 'या' रेल्वेकर्मचाऱ्यांना UPS पेन्शन योजनेचा मिळणार लाभ.
शिवरायांचा 'तो' पुतळा 8 महिन्यातच कोसळला, या घटनेवर नौदल काय म्हणतंय?
शिवरायांचा 'तो' पुतळा 8 महिन्यातच कोसळला, या घटनेवर नौदल काय म्हणतंय?.