मोदींच्या हस्ते Maharashtra छात्रसेनेला ध्वज प्रदान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेचं अभिनंदन करण्यात आलं आहे
महाराष्ट्र NCC नं पंतप्रधान ध्वजाचा सर्वोच्च सन्मान पटकावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय छात्रसेनेचं अभिनंदन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छात्र सेनेला ध्वज प्रदान करण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांचं आणि छात्र सेनेचं सगळ्यांकडून अभिनंदन करण्यात आलं आहे.
Latest Videos