Modi New Cabinet | मोदींच्या जंबो मंत्रिमंडळाची आज बैठक, नवे मंत्री आज पदभार स्वीकारणार
मोदींच्या जम्बो मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. नवे मंत्री आज पदभार स्वीकारणार आहेत. संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. (Modi jumbo cabinet meeting today)
मोदींच्या जम्बो मंत्रिमंडळाची आज बैठक आहे. नवे मंत्री आज पदभार स्वीकारणार आहेत. संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. काल संध्याकाळी ठीक सहा वाजता नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. 15 मंत्र्यांनी कॅबिनेट तर 28 मंत्र्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळाली आहे.
Latest Videos