दुबईहून आलेल्या प्रवाशाकडे सापडलं सव्वा कोटीचं सोनं! Hyderabad विनानतळावर कारवाई
हैदराबाद विमानतळा(Hyderabad Airport)हून सव्वा कोटींहून अधिकचं सोनं (Gold) जप्त (Seized) करण्यात आलंय. दुबई(Dubai)हून आलेल्या दोन प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलंय.
हैदराबाद विमानतळा(Hyderabad Airport)हून सव्वा कोटींहून अधिकचं सोनं (Gold) जप्त (Seized) करण्यात आलंय. दुबई(Dubai)हून आलेल्या दोन प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलंय. पावणे तीन किलो वजनाच्या या सोन्याची किंमत जवळपास एक कोटी 36 लाख रुपये आहे. सध्या या दोन्ही प्रवाशांकडून कस्टम विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे. कुठून आणि कसं हे सोनं प्राप्त केलं याविषयी आता विभाग तपास करत आहे.