Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण
कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण होऊनही खासदार अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. सोबतच प्रकृती स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे,

Published on: Aug 20, 2021 03:07 PM
Latest Videos