'फक्त कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते सांगा', नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

‘फक्त कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते सांगा’, नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

| Updated on: May 11, 2022 | 3:46 PM

मुख्यमंत्री Uddhav Thackeray मैदानात उतरुन निवडणूक लढणार का? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री Uddhav Thackeray मैदानात उतरुन निवडणूक लढणार का? असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी विचारला आहे. “कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते सांगा, मी तुमच्याविरोधात लढणार. तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार ते फक्त सांगा?” असं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या. “बाळासाहेबांनी (Balasaheb) कधी निवडणूक लढवली नाही. त्यांना कधीच पदाची लालसा नव्हती. उद्धव ठाकरेंना पदाची लालसा असेल, तर त्यांनी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते जाहीर कराव” असं नवनीत राणा म्हणाल्या.

Published on: May 11, 2022 03:46 PM