'महाराष्ट्राची मुलगी अन् विदर्भाची सून...', नदीकाठी नवनीत राणा यांनी बनविला ठेचा लसून-मिर्च्या ठेचून

‘महाराष्ट्राची मुलगी अन् विदर्भाची सून…’, नदीकाठी नवनीत राणा यांनी बनविला ठेचा लसून-मिर्च्या ठेचून

| Updated on: Mar 07, 2023 | 9:32 PM

VIDEO | नदीकाठी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बनविला झणझणीत वऱ्हाडी ठेचा, बघा व्हिडीओ

अमरावती : अमरावती जिल्हाच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे होळी उत्सव मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत साजरा करतात. हा होळी उत्सव साजरा करत असतांना कोलकास येथील नदी काठावर भ्रमंती करताना नवनीत राणा यांना वरवंटा व पाटा दिसताच त्यांनी कार्यकर्त्यांसाठी विदर्भातील प्रसिद्ध वऱ्हाडी झणझणीत मिरचीचा ठेचा बनवून कार्यकर्त्यांना खाऊ खातला यामुळे कार्यकर्ते खुश झाल्याचे पाहायला मिळाले. राणा दाम्पत्य ५ दिवसांसाठी मेळघाटात होते. यावेळी त्यांनी मेळघाटात दुचाकीवरून फिरण्याचा आनंदही लुटला. तर कालची होळी देखील त्यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली आणि बंजारा नृत्यही केल्याचे पाहायला मिळाले होते.

Published on: Mar 07, 2023 09:29 PM